¡Sorpréndeme!

Monitor Harshad Naybal | ..आणि मॉनिटर आला परत! | Amrutyog | Colors Marathi

2019-04-10 1 Dailymotion

कलर्स मराठीवर लवकरच गदिमा, सुधीर फडके आणि पु. ल. देशपांडे या कलात्रयींचे जन्मशताब्दीवर्ष साजरे करण्यात येणार असून या निमित्ताने अमृतयोग नावाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी सर्वांच्या लाडक्या सूर नवा ध्यास नवा छोटे सूरवीरच्या बालगंधर्वानी कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी छोट्या मॉनिटर म्हणजेच हर्षद नायबळने गाणं सादर केलं. पाहूया त्याच्या गाण्याची खास झलक!